ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन संस्था विविध ठेवी स्विकारते. कमी तसेच जास्त अवधीच्या या योजनांवर आकर्षक असे ८.५० % व्याज मिळते.