संस्था सभासदांसाठी विविध प्रकारच्या कर्ज योजना राबवते. कर्जाचा दर १२ टक्के ते १६ टक्के असतो .