विशालदीप सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबई
सभासद बंधु भगिनींनो !!
संस्थेची एकविसावी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक १८-०९-२०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता सुविद्यालय गोराई (१), बोरिवली (प) मुंबई ४०० ०९१ या ठिकाणी संपन्न होणार असुन आपण वेळेवर उपस्थित राहावे ही नम्र विनंती !!
